NCP Protest Against Abdul Sattar:राष्ट्रवादी म्हणतेय,अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करा | Sakal

2022-08-08 148

नुकताच TET घोटाळ्याचे सिल्लोड कनेक्शन समोर आले आहे. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चारही मुलांची नाव समोर आलीत. मात्र सत्तारांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं असून आमदार अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करा, अशी टीका केली आहे.
#NCPProtest #Pune #AbdulSatar #NCP #TET #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires